दि. 28/02/2026 रोजी National Science Day चे औचित्य साधून प्रा. शा. शेंबोली, ता. मुदखेड येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात भरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात थोर भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही.रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. विज्ञान शिक्षिका सुनिता केंद्रे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तर प्रदर्शनाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बळीराम दुबेवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी मंगला महाजन यांनी प्रास्ताविकातून विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.

.
ग्रामपंचायत शेंबोली, ता. मुदखेड, जि. नांदेड यांची दृष्टी म्हणजे गावाचा सर्वांगीण, शाश्वत आणि समतोल विकास साधणे. गावातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे..
ग्रामपंचायत शेंबोली, ता. मुदखेड, जि. नांदेड यांचे मुख्य ध्येय गावातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा वेळेत व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देणे हे आहे. गावात स्वच्छता, सुरक्षित पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते, वीज व्यवस्था आणि आरोग्य व शिक्षण सुविधा सक्षम करणे हे आमचे प्राधान्य आहे. शासनाच्या विविध विकास योजना प्रभावीपणे राबवून सामाजिक व आर्थिक प्रगती साधणे हेही आमचे उद्दिष्ट आहे.

बाळासाहेब राजेश्वरराव देशमुख

नीताताई बाळासाहेब देशमुख

मधुकर भीमराव गोवंदे

प्रकाश शेषेराव कवठेकर
शेंबोली
1960
738 हेक्टर
मुदखेड
नांदेड
महाराष्ट्र
2740
1180
1113
564
650
2279
हेक्टर
हेक्टर
86
4
2
1
1
1
523
3
11
1
21
0
शेंबोली हे गाव महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात स्थित आहे. हे गाव ग्रामीण भागात असून नैसर्गिक वातावरणाने नटलेले आहे.
शेंबोली गावाची ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायत शेंबोली, ता. मुदखेड, जि. नांदेड आहे.
ही ग्रामपंचायत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत कार्यरत असून गावातील प्रशासन, विकासकामे व मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी पार पाडते.
शेंबोली गावाचा पिनकोड 431745 आहे. हे पिनकोड मुदखेड तालुका, नांदेड जिल्हा, महाराष्ट्र ह्या भागात लागू आहे
2011 च्या जनगणनेनुसार, शेंबोली लोकसंख्या 2740 अंदाजे आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार, शेंबोली गावामध्ये एकूण 564 घरं आहेत.